Aamir Khan Emotional On Stage: आमीर खान एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलताना भावूक झाला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं... त्यानंतर प्रेक्षकांमधील एक व्यक्ती उठली आणि त्याच्यासाठी टिश्यू पेपरचा बॉक्स घेऊन आली. Aamir Khan Emotional On Stage: बॉलिवूडचा (Bollywood News) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमीर खान (Aamir Khan) नुकताच 'सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला (Singapore International Film Festival) उपस्थित राहण्यासाठी सिंगापूरला (Singapore) गेलेला. तिथे एका कार्यक्रमादरम्यान, आपल्या आयुष्याबद्दल बोलताना तो भावूक झाला.