पुणे: आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्त्रीबीज दानासाठी प्रवृत्त करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख लपवणे आणि नियमांना बगल देत स्त. पुणे: आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्त्रीबीज दानासाठी प्रवृत्त करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख लपवणे आणि नियमांना बगल देत स्त्री बीज मिळवण्याच्या कथित रॅकेटविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर पुण्यातील अनेक आयव्हीएफ केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.