Maharashtra Weather Today 24 October, Aajche Havaman (आजचे हवामान 24 ऑक्टोबर 2026): ऑक्टोबर महिना संपत आला तरी महाराष्ट्रातील उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi.