कोल्हापूर : शहरात सोमवारी (दि. २६) व मंगळवारी (दि. २७) दोन दिवस अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. काळम्मावाडी योजनेच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील एक्स्प्रेस फिडर ल. २७) दोन दिवस अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. परिणामी, दोन दिवस विद्युत पुरवठा बंद असेल. २८) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे..शहरातील ए व बी वॉर्ड : पुईखडी, कलिकतेनगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटीलनगर, जिवबानाना पार्क, बापूरामनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्यायणी कॉम्प्लेक्स, तपोवन, देवकर पाणंद, मोरे-मानेनगर, संभाजीनगर.