रामेश्वर विभूते सोलापूर : शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या मतदानादिवशी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी एकत्रित फिरत अनेकांच्या चर्चेला पूर्णविराम. रामेश्वर विभूते.सोलापूर : शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या मतदानादिवशी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी एकत्रित फिरत अनेकांच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी येत चहापानही केले. .शुक्रवारच्या मतदानाच्यादिवशी दोन्ही देशमुखांची सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास डफरीन चौकाजवळील नूतन मराठी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर भेट झाली.