कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, एवढ्या मोठ्या संस्थेच्या निवडणुकीत निकालाचा अंदाज चुकू शकतो. ‘नो प्रॉब्लेम, फ. ‘नो प्रॉब्लेम, फिरसे तयारी करेंगे,’ असे म्हणत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पराभवावर पडदा टाकत पुन्हा तयारीला लागण्याचा निर्धार व्यक्त केला..मंत्री पाटील म्हणाले, साडेपाच लाख दूध उत्पादक, साडेचार हजार कोटींची उलाढाल आणि ५,४०० हून अधिक मतदार असलेल्या संस्थेच्या निवडणुकीत अंदाज चुकणे स्वाभाविक आहे.