रत्नागिरी : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आधी तोरण गडाला, मग घराला!’ या संकल्पनेतून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागातर्फे किल्ले रत्नदुर्ग येथे गडपू. रत्नागिरी : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आधी तोरण गडाला, मग घराला!’ या संकल्पनेतून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागातर्फे किल्ले रत्नदुर्ग येथे गडपूजन व शस्त्रपूजन सोहळा पारंपरिक उत्साहात झाला. महादरवाजा परिसरातील हनुमान मंदिर येथे आयोजित या सोहळ्यात ऐतिहासिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली..