आज कोण कुठे फुटला आहे, कोण कोणासोबत आहे, हे कळायला तयार नाही. मराठा सेवक जर आपण तयार केले तर आपण बेफिकीर राहू. मराठा सेवकाची मोठी फळी तयार करणार आहोत आपण असेही जरांगे यावेळी म्हणाले. मराठा सेवकाची मोठी फळी तयार करणार आहोत आपण असेही जरांगे यावेळी म्हणाले.