विकास काटे, साम टीव्हीठाणे: नवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेने मुख्य अग्निशमन अ. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख घनश्याम फर्डे यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई का करु नये असे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. .पुणेकरांनो रस्त्यावर फटाके फोडाल तर थेट गुन्हा दाखल होणार; दिवाळीआधी पोलिसांकडून कडक इशारा .