अजय ढवळे वाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) वाशिम जिल्ह्यात शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात मतदान पार पडले. अजय ढवळे.वाशिम : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. जिल्ह्यातील सातही मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण झाली. जिल्ह्यात एकूण ९५.१३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, रिसोड येथे सर्वाधिक ९६.६२ टक्के मतदान झाले..