Bhandara Youth Duped 25 Lakhs भंडारा: गोव्यात हॉटेल उघडण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भंडारा येथील नेहरू. Bhandara Youth Duped 25 Lakhs भंडारा: गोव्यात हॉटेल उघडण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भंडारा येथील नेहरू वॉर्डचे रहिवासी प्रेमलाल दोडकू टेंभुरकर (७०) यांच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुरुवारी (दि. २२) तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले. .