Dindori police have successfully seized illegal gutkha worth over 7 lakh during a recent operation. Discover the shocking details and implications of this crackdown on banned tobacco products. १६-१ दिंडोरी पोलिसांकडून प्रतिबंधित गुटखा जप्त वणी : दिंडोरी ते पेठ महामार्गावरील चाचडगाव शिवारात कृषी महाविद्यालयामागे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारवर दिंडोरी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह सुमारे ७ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.