मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. त्यातच आता महायुतीमध्ये बिघाड होतो की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे. आता प्रसाद लाड यांनी रामदास कदमांना आक्रमक शैलीमध्ये उत्तर दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. त्यातच आता महायुतीमध्ये बिघाड होतो की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे.