क्रिकेटस्टार सुर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी या दाम्पत्याने दुबईतील शाहरुखज बाय डेन्यूब मध्ये आपले पहिले घर खरेदी केले आहे. या लक्झरीयस घराची खासियत म्हणजे शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हीने हे डिझाईन केले आहे. भारतीय क्रिकेटर सूर्यकुमार यादव याने दुबईत अलिकडे आपले पहिले घर खरेदी करुन एक नवीन सुरुवात केली आहे. सुर्यकुमार याने हे घर दुबईत घेतले आहे.