Angel Numbers Science: फोन उघडताच 5:55 दिसताच तुम्हालाही काहीतरी संकेत मिळाल्याचं वाटतं का? यामागे मेंदूचं कनेक्शन नेमकं काय? जाणून घ्या... समजा तुम्ही फोन उचलला आणि तेव्हा ५:५५ वाजले होते. त्याच संध्याकाळी तुम्ही एक कॅब बुक केली आणि नंबर ७१७१ असा दिसला. त्यानंतर रात्री तुम्हाला एका रीलवर १०१०१० असे लिहिलेले आढळले. आता प्रश्न नक्कीच निर्माण होईल की, हा केवळ एक योगायोग आहे की तुम्हाला खरोखरच एक संदेश मिळत आहे?