राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या क्लिपवरून रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता नितेश राणे यांच्याकडून देखील मोठा दावा करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली या कथित ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून पाचशे कोटी रुपये घेतले आणि ते.