मुंबई : मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी शाळा, विमानतळ उडवण्याचे धमकीचे मेल येत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता मुंबईतील पालिका कार्यालय आणि शाळा बॉम्बने उडव. मुंबई : मागील काही दिवसांपासून अनेक ठिकाणी शाळा, विमानतळ उडवण्याचे धमकीचे मेल येत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता मुंबईतील पालिका कार्यालय आणि शाळा बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल आला असल्याची घटना उघडकीस आली आहे. ''मुंबई बॉम्बे बोलेगा - खलिस्तान झिंदाबाद!