Mumbai Bomb Threat Mayor Office Amitabh Bachchan अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असतानाच, मुंबईच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. या ई-मेलमध्ये दि. ३१ ऑक्टोबर आणि २७ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी हल्ले करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील शाळा, अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला आणि महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टचा उल्लेखही ई-मेलमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाची.