मुंबई: मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे.धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला आणि २७ नोव्ह. पालांडे यांची वैद्यकीय नोंदणी रद्द करा; भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांची आयुक्तांकडे मागणी.पोलिसांकडून ई-मेलची सत्यता, तो कोणी आणि कुठून पाठवला आणि हा खरा धोका आहे का, की केवळ अफवा पसरवण्याचा प्रयत्न आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.