ठाणे: ठाणे न्यायालयात गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यातील युक्तीवाद आणि अपुऱ्या तपासा. ठाणे: ठाणे न्यायालयात गुरुवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यातील युक्तीवाद आणि अपुऱ्या तपासामुळे ठाणे सत्र न्यायालयाने आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि आरोपी अमित सिंग उर्फ पपलू दोघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केलेली आहे. .