नाशिक : पुढारी वृत्तसेवादैवीशक्ती आणि अघोरी पूजाविधीच्या नावाखाली पैशांचा पाऊस पाडून रातोरात श्रीमंत करण्याचे आमिष दाखवणारा भोंदू अरुण धोंडू पाटील अद्यापही फरार. त्याला तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी अनिस पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली. .ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई .सोमवारी (दि. १९) गंगापूर पोलिस ठाण्यात भोंदू पाटील याच्याविरोधात जादुटोनाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.