नाशिक : पुढारी वृत्तसेवानाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात येत असून, येत्या ३१ ऑक. त्यानंतर टप्प्याटप्प्याने डिजिटल सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. .ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई .सिंहस्थ कुंभमेळा संकेतस्थळावर कुंभमेळ्याचा इतिहास, धार्मिक परंपरा, महत्त्वाची मंदिरे, घाट, आखाडे आणि धार्मिक स्थळांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.