सिताफळ खायला अनेकांना आवडतं. पण सिताफळ खरेदी करताना तो चांगला आहे की नाही, ही पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे बाजारातून सिताफळ खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी तपासून घेणं फार गरजेचं आहे. तर जाणून घ्या सिताफळ खरेदी करताना काय केलं पाहिजे आणि काय नाही. आता सिताफळचा सिझन आहे आणि अनेकांना सिताफळ खायला आवडतं देखील... पण सिताफळ खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.