Nagpur News : ५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा ; विराआंस, शेतकरी संघटनाचे "भीक मांगो"आंदोलन. नागपूर - यंदा 'अल निनो' या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सरासरी पेक्षा ४० % पेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटात सापडला. राज्.