Ashish Shelar : भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप जारी केल्यानंतर पत्रकार परिषद घेत चौकशीची मागणी केली आहे.