Sanju Samson : भारताचा सलामीवीर संजू सॅमसन यानं पहिल्या टी 20 न्यूझीलंड विरोधात 67 धावांची खेळी केली. 2026 मध्ये त्यानं आठव्यांदा अर्धशतक केलं. ईशान किशनच्या विक्रमाची त्यानं बरोबरी केली.