Natural camphor mosquito repellent |डास पळवण्यासाठी नैसर्गिक कापूर धूप कसा बनवावा. साहित्य:भीमसेनी कापूर, साधा कापूर ४ चमचे पूड कडुनिंबाची वाळलेली पाने: १ कप बारीक पावडर लवंग: १०-१२ (पूड) ओवा: २ चमचे बारीक पूड, तूप / कडुनिंबाचे तेल: २-३ चमचे स.