बेलतरोडीत हत्या प्रकरणातील साक्षीदारावर हल्ला आरोप; गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न. नागपूर : बेलतरोडी परिसरात जुन्या हत्या प्रकरणातील साक्षीदारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कैकाडी नगर झोपडपट्टी परिसरात पाच जणांनी लालसिंग पटेल यांना लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याचा आणि धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात पटेल यांच्या उजव्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल […] The original article was published on %%sitedesc%%.