नागपुरात २५ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री गडकरींचा जनसंपर्क कार्यक्रम; नागरिकांच्या समस्या जाणून घेणार. नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा रविवार, २५ ऑक्टोबर रोजी नागपुरातील महाल येथील गडकरी वाडा येथे जनसंपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ते नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नागरिकांना गडकरी यांची भेट घेता येणार असून, […] The original article was published on %%sitedesc%%.