कोहळे ३० हजार मतांनी जिंकणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास, राज ठाकरेंवरही टोलेबाजी. नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रवास केला आहे. पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुधाकर कोहळे योग्य काम करू शकतात, असा मतदारांना विश्वास आहे. त्यामुळे सुधाकर कोहळे हे ३० हजार मतांच्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास भाजप नेत्याने व्यक्त केला. सामायिक शेतीच्या जमिनींच्या […] The original article was published on %%sitedesc%%.