महाराष्ट्रात रोजगाराची संधी; पालघरमध्ये भव्य केमिकल इंडस्ट्रीज झोन उभारणार, CM फडणवीसांची घोषणा. मुंबई : राज्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी त्रस्त असताना आणि ग्रामीण भागातील तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाबाबत महत्त्वाकांक्षी भूमिका मांडली आहे. पालघरमध्ये मोठा केमिकल इंडस्ट्रीज झोन उभारण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या प्रस्तावामुळे राज्यातील औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि संबंधित उद्योगांच्या विकासाबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. रसायन उद्योगाला […] The original article was published on %%sitedesc%%.