अमरावतीच्या बडनेरा येथील झिरी मंदिरात मोठी चोरी; ७ किलो ७०० ग्रॅम चांदीचे दागिने लंपास. अमरावती : बडनेरा येथील झिरी परिसरातील श्रीश्री हनुमान मंदिरात चोरीची मोठी घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील हनुमानजींचे चांदीचे मुखवटे, मुकुट, गदा आणि छत्र, तसेच श्याम बाबांचे चांदीचे छत्र चोरून नेले. चोरीला गेलेल्या चांदीच्या वस्तूंचे एकूण वजन सुमारे ७ किलो ७०० ग्रॅम असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात चोरी झाली तेव्हा तेथील चौकीदार सुट्टीवर होता. […] The original article was published.