Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी आरोपींची हॉटेलमध्ये प्रॅक्टिस; चुकून गोळी सुटली, बेडमध्ये घुसली, पुढे काय घडलं?, पोलिसही चक्रावले. Tiger Shroff Car Attack Case: टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी गोळ्या झाडण्याची प्रॅक्टिस केलेली. त्यांनंतर अंधेरीतल्या हॉटेलमध्ये आरोपींकडून चुकून गोळीही झाडली गेलेली.