IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क. IND vs NZ 1st T20 Pitch Report : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.