Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी. Maharashtra Vidhan Parishad Election: जाहीर केलेल्या ड्राय डेच्या आदेशात तीन दिवस मद्य विक्री बंद करण्याच्या निर्णयाला आता न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारणा करण्यात आली आहे.