Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले. Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा असेल, याबाबतही कदम यांनी भूमिका स्पष्ट केली. अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच सर्वानुमते घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.