Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'. Ramdas Kadam on Manoj Jarange : मराठा समाजाला न्याय देण्याबाबत एकनाथ शिंदे साहेबांचं देखील योगदान आहे, असंही पुढे रामदास कदमांनी म्हटलं आहे.