Health Tips : प्रदूषणाचा होतोय त्रास, सकाळी उठताच घस खवखवतो, सर्दीसारखं वाटतं, ‘हे’5 उपाय नक्की करून पहा. Health Tips : सध्याचं वातावरण पाहता हवेळी प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. अनेकांना ताप, सर्दी, खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. तर अनेकांचा सकाळी उठल्या-उठल्या घसा खवखवत आहे... अशात बदलत्या ऋतूंमध्ये आपला घसा आणि नाक निरोगी ठेवण्यासाठी आतापासूनच काही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.