मोठी बातमी! विधान परिषद मतदानाच्या एक दिवस आधीच गेम फिरला, दोन कट्टर विरोधक एकत्र, गुप्त बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 23 ऑक्टोबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. परंतु आता त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.