IND vs NZ: भुवनेश्वर कुमारसोबत कमबॅकमध्ये घडला धक्कादायक प्रकार, जे घडलं त्यानंतर पुढील सामना खेळणं अवघडच. Bhuvneshwar Kumar Injury: भुवनेश्वर कुमार आज १४३० दिवसांनंतर मैदानावर परतला अन् त्याच्यासोबत मोठा अनर्थ घडला. नेमके काय घडलं ते पाहा..।.