Kajol : ‘दृष्टीच धुरकट असेल तर…, ‘ती’ पोस्ट शेअर करत काजोल स्पष्टच म्हणाली…. अभिनेत्री काजोल कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काजोल आता मोठ्या पड्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर पोस्ट करत कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. पण चर्चा मात्र कॅप्शनची रंगली आहे.