IMD Rain Alert : अखेर पाऊस आला, राज्यात ऑक्टोबरच्या या तारखेला कोसळधारा, IMD चा महत्त्वाचा अंदाज आला. आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात सध्या पावसाला पोषक अशी स्थिती निर्माण होत आहे. बंगालच्य खाडीत दबावाचे नवे क्षेत्र तयार होत आहे. या वातावरणीय स्थितीमुळे बंगालच्या खाडीत 26 ऑक्टोबरनंतर चक्रिवादळाची स्थिती तयार होऊ शकते.