Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर यांचा मोठा निर्णय; आता कायमचीच…. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वयाच्या 53 व्या वर्षीही अत्यंत फिट आहेत. त्यांचा फिटनेस मंत्र साधा आहे: रोज 30 मिनिटे व्यायाम, एक तास खेळ आणि संतुलित आहार. निरोगी राहण्यासाठी त्यांनी कायमस्वरूपी साखर सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जंक फूड टाळणे आणि योग्य जीवनशैली यामुळेच सचिन तेंडुलकर आजही उत्साही आणि तंदुरुस्त आहेत.