दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट. मुंबईतील जुहू परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांपैकी दोघांनी टायगर श्रॉफच्या कारवर फायरिंग केले आणि ते घटनास्थळावरुन पळून गेले.