Ramdas Kadam : शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; तुम्हाला कोणी संपवत नाही, रामदास कदम यांचं प्रत्युत्तर. Ramdas Kadam : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारलेल्या प्रश्नांवर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.