IND vs NZ : श्रीलंकेत वादळ आणलं, 16 विकेट काढले, तरी न्यूझीलंडसाठी त्याचा साधा विचार नाही, अखेर निवड समितीला काय हवं. IND vs NZ : नवीन स्पिनर असून सु्द्धा त्याने श्रीलंकेत वादळ आणलेलं. धडाधड लंकन फलंदाजांच्या विकेट त्याने काढलेल्या. प्रदर्शनात त्याने छाप उमटवलेली. मात्र असं असूनही न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याचा साधा विचारही झाला नाही.