महाराष्ट्रावर दुष्काळाचा संकट असल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी करण्याचे आम्हा सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी निर्देश दिले आहेत. शासन तर शेतकऱ्यांसोबत सोबत आहेच पण शिवसेना पक्ष देखील त्यांच्या सोबत आहेत, हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून अख्या महाराष्ट्रात जाईल म्हणून या उपक्रमाचे आयोजन केलेल आहे. #Sharadpawar #sharadpawardischarged #drydrought #eknathshinde #DevendraFadnavis#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi #TV9MarathiLive टीव्ही ९.