Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त झालेल्या विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. मात्र, सुरुवातीची वाढ टिकवण्यात बाजाराला अप. मात्र, सुरुवातीची वाढ टिकवण्यात बाजाराला अपयश आले. अखेर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांत किरकोळ घसरण झाली. विशेष म्हणजे, प्रमुख निर्देशांक घसरले असले तरी बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा उत्साह कायम होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनीही चांगली कामगिरी केली..