चालणे हा केवळ साधा व्यायाम नसून, तो मेंदूला नवनवीन आणि हटके कल्पना सुचवण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. एखादी समस्या सोडवताना अडचण येत असेल, तर एका जागी बसून राहण्. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्जनशीलतेसाठी मनात नवीन कल्पना सुचणे आणि उत्तम मूल्यमापन या दोन्हीची गरज असते..संशोधनानुसार, चालण्यामुळे एकाच वेळी अनेक नवीन कल्पना डोक्यात येण्याची क्षमता (डायव्हर्जंट थिंकिंग) वेगाने सुधारते..नियमितपणे अधिक पावले चालणाऱ्या आणि सक्रिय राहणाऱ्या व्यक्तींना नेहमी अधिक सर्जनशील व मूळ कल्पना सुचतात..