Rising Stars Asia Cup India A squad : आगामी रायझिंग स्टार्स एशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या भारत-अ संघात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. दुखापतींमुळे त्रस्त असल. दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या रजत पाटीदारने, आपण सध्या ५० षटकांच्या सामन्यांच्या स्वरूपात निवडीसाठी उपलब्ध राहू इच्छित नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिली आहे. या निर्णयानंतर त्याला आगामी स्पर्धेसाठीच्या भारत-अ संघातून वगळण्यात आले आहे.